Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राष्ट्रीय एकता दिवस निमित्त एकता दौंड संपन्न

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पालघर, 01 नोव्हेंबर :-  सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त एकता दौडचा शुभारंभ पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते झाला.

या कार्यक्रमास पालघरचे तहसीलदार सुनील शिंदे, नायब तहसीलदार केशव तरंगे, गंगाधर जामनिक, अधिकारी व कर्मचारी तसेच एनसीसी चे विद्यार्थी उपस्थित होते. या ३ की. मी. दौड चा मार्ग हुतात्मा चौक ते साई रेसिडंसी हॉटेल ते हुतात्मा चौक असा होता.
हुतात्मा चौक येथे एकता दौड चा समारोप करण्यात आला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.