Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘मिर्झापूर’ फेम रॉबीन गर्लफ्रेंड वंदना जोशीसोबत अडकला विवाह बंधनात

Get real time updates directly on you device, subscribe now.

प्रियांशूने त्यांच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

‘मिर्झापूर’ फेम रॉबीन म्हणजेच अभिनेता प्रियांशु पेनयुली त्याच्या भूमिकेमुळे चांगलाचं चर्चेत आला होता. प्रियांशुने गर्लफ्रेंड वंदना जोशीसोबत लग्न केले आहे. कित्येक वर्ष ते एकमेकांना डेट करत होते. अखेर त्यांनी लग्न करून त्यांच्या नात्याला एक वेगळं वळण दिलं आहे. गुरूवारी प्रियांशू आणि गर्लफ्रेंड वंदना जोशी विवाह बंधनात अडकले. प्रियांशूने त्यांच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत….

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.