Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली कराटेपटू शालेय विभागीय कराटे स्पर्धेत अव्वल

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली 30, डिसेंबर :- गडचिरोली नुकताच झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तर्फे नागपूर विभागीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धा गोंदिया व चंद्रपूर मध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने स्पर्धा घेण्यात आल्या त्यात गडचिरोली कराटे क्लब , प्रशिक्षक योगेश चव्हाण मिलिंद गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली मुली मध्ये कुमारी चेतना वाईकर आरोही चव्हाण प्रचिती नामदे लावण्या कोवे आचल वाकोडे धनश्री राऊत मुला मध्ये आर्यन बावणे सार्थक नेरकर सार्थक गेडाम मोहित मेश्राम श्रीहश बुधबावरे प्रथम कोरेत कुणाल हिडामी कुणाल हीडामी युवराज कटंगे या सर्व विद्यार्थ्यांची पुढील महिन्यात होणाऱ्या पुणे येथे शालेय राज्यस्तरीय कराटे स्पर्धा करिता निवड झालेली आहे.

आपल्या यशाचे श्रेय गडचिरोली जिल्हा क्रीडा अधिकारी श्री प्रशांत दोंदल श्री क्रीडा मार्गदर्शक श्री बडगेलवार सर कराटे संघटनेचे अध्यक्ष प्रशांत वाघरे उपाध्यक्ष रुपराज वाकोडे , शाळेतील क्रीडा प्रशिक्षक समस्त गडचिरोली वासियांना आई-वडिलांना गुरुजनांना दिले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.