Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ए बी एम पुणे प्रस्तुत,फॅशन व मॉडेलिंग शोमध्ये मिस युनिव्हर्स विजेती ठरली निशा गोवर्धन

तसेच बिगेस्ट नॅशनल ब्युटी शोमध्ये सेकंड रणरप विजेती ठरली निशा गोवर्धन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

 पुणे, 17 ऑगस्ट 2023 : ए बी एम पुणे प्रस्तुत, फॅशन व मॉडेलिंग शोमध्ये मिस युनिव्हर्स विजेती व बिगेस्ट नॅशनल ब्युटी शो दिनांक 13 ऑगस्ट 2023 रोजी हॉटेल सयाजी येथे पार पडला असून त्यात निशा गोवर्धन मूळची आलापल्ली तालुका अहेरी जिल्हा गडचिरोली येथील ग्रामीण भागातील असून तिने आपला ठसा मॉडलिंग क्षेत्रात पुणे येथे उमटवला आहे.

 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ग्रामीण भागात मुलगी म्हटलं की चूल आणि मुल या पलीकडे जाऊन निशाणी जिद्द चिकाटी मेहनत या बळावर झेप घेतली ती मिस युनिव्हर्स विजेती व बिगेस्ट नॅशनल ब्युटी शोमध्ये सेकंड रणरप विजेतेची , निशाचा संघर्ष खडतर प्रवास हाच तिला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन गेला, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे एसीपी हीरुळकर, चित्रपट निर्माते बाळासाहेब बांगर, चित्रपट निर्माते व अभिनेते आदित्य राजे मराठ, अभिनेते सुरज माने, क्रिकेटर व जुरी ज्ञानेश बंगाळे, जुरी रेणू पवार, जुरी अतुल गुंजाळ,जुरी जेवासिक, पुणे टू गोवा चित्रपट दिग्दर्शक अमोल भगत या सर्व मान्यवरांच्या हस्ते विजेती ठरलेली निशा गोवर्धनला सन्मानित करण्यात आले, या यशाबद्दल निशाचे सर्वत्र कौतुक अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.