दुर्गम भागातील ५६ जणांना नको दारूचे व्यसन
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, 9 सप्टेंबर : रूचे व्यसन सोडण्याची इच्छा असलेल्या रुग्णांसाठी मुक्तिपथने व्यसन उपचार शिबीर सुरु केले आहे. गाव संघटनेच्या मागणीनुसार सदर गावांमध्ये शिबिरांचे आयोजन केले जाते. नुकतेच दुर्गम भागातील विविध गावात आयोजित व्यसन उपचार शिबिराच्या माध्यमातून एकूण ५६ रुग्णांनी दारूचे व्यसन सोडण्याचा निश्चय घेतला आहे.

Comments are closed.