1 जूनला ‘सर्च’ रुग्णालयात ‘वेदना व्यवस्थापन ओपीडी
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, 29 मे – धानोरा तालुक्यातील चातगाव स्थित ‘सर्च’ रुग्णालयात मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने नियमित वेदना व्यवस्थापन ओपीडी सुरु झाली आहे, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी ही ओपीडी असते. 01 जून 2024 रोज शनिवारला सर्च रुग्णालयात वेदना व्यवस्थापन ओपीडी घेण्यात येणार असून, डॉ. जितेंद्र जैन व सहकारी डॉक्टरांची टीम तपासणी करणार आहेत.
Comments are closed.