15 जूनला ‘सर्च’ रुग्णालयात हृदयविकार ओपीडी
जास्तीत जास्त रुग्णांनी या ओपीडीचा लाभ घेण्याचे आवाहन
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, 14 जुन – ह्रदयरोग असलेल्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, व्यायामाचा अभाव, तणावपूर्ण आयुष्य, धुम्रपान, तंबाखू, गुटखा यांसारखे व्यसन अशा कारणांमुळे हृदयविकार वाढत आहेत. सर्च रुग्णालयात १५ जून २०२४ रोजी हृदयविकार ओपीडीचे आयोजन करण्यात येत आहे जास्तीत जास्त रुग्णांनी या ओपीडीचा लाभ घेण्याचे आवाहन सर्च रुग्णालयात डॉक्टरांनी माहिती दिली आहे.
Comments are closed.