पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, 07 जुले – गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 10 जुलै 2024 रोजी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे सकाळी ठिक 11.00 वाजता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळावा आयोजित करण्यांत आलेला आहे.
Comments are closed.