Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे विद्यावेतन वितरण समारंभ ५ ऑक्टोबरला

प्रशिक्षणार्थ्यांनी नियोजन भवन येथे उपस्थित रहावे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थ्याचे पहिले विद्यावेतन हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 05 ऑक्टोबर, 2024 रोजी ठाणे येथे मुख्य कार्यक्रमातून ऑनलाइन अदा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण नियोजन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय येथून दुपारी १.४५ वाजता करण्यात येणार आहे. यावेळी जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थींने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे

Comments are closed.