Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा गडचिरोली दौरा

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली,(जिमाका)दि.04: अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा गडचिरोली जिल्ह्यातील दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि.05 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10.30 वा. राजवाडा निवासस्थान, अहेरी येथून इंदारामकडे मोटारीने प्रयाण. सकाळी 11 वाजता इंदराम येथे आगमन व कार्यकर्ता मेळावा. दुपारी 2 वाजता तिरूपती मडावी इंदाराम यांचे निवासस्थानी राखीव. दुपारी 3 वाजता इंदाराम येथून अहेरीकडे मोटारीने प्रयाण. दुपारी 03.30 वा. राजवाडा निवासस्थान,अहेरी येथे आगमन राखीव व मुक्काम. रविवार दि.06 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11.00 वा. अहेरी येथे महायुती घटक पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची सभा व मार्गदर्शन शिबीर. दुपारी 04 वाजता बेलदार/ कापेवार समाज भवनाचे लोकापर्वन सोहळा, स्थळ बेलदार समाज भवन अहेरी. सोयीनुसार राजवाडा निवासस्थान अहेरी येथे आगमन व मुक्काम. सोमवार दि.07 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 09.30 वा. राजवाडा निवासस्थान येथून गोमणी मार्गे मुलचेराकडे मोटारीने प्रयाण. सकाळी 10 वाजता गोमणी येथे स्वर्गीय प्रभाकर विरमूलवार यांच्या निवासस्थानी भेट व मुलचेराकडे प्रयाण. दुपारी 11 वाजता मुलचेरा येथे आगमण व जनसंवाद कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 02 वाजता राखीव. सायंकाळी 04.50 वा. मुलचेरा हेलीपॅड येथून नागपूर कडे हेलीकॉप्टरने प्रयाण.

हे पण पहा :-

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे विद्यावेतन वितरण समारंभ ५ ऑक्टोबरला

*प्रशिक्षणार्थ्यांनी नियोजन भवन येथे उपस्थित रहावे

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोली,(जिमाका)दि.04: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थ्याचे पहिले विद्यावेतन हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 05 ऑक्टोबर, 2024 रोजी ठाणे येथे मुख्य कार्यक्रमातून ऑनलाइन अदा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण नियोजन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय येथून दुपारी १.४५ वाजता करण्यात येणार आहे. यावेळी जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थींने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.