Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्हयात आज एका मृत्युसह 36 नवीन कोरोना बाधित तर 32 कोरोनामुक्त.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली १३ डिसेंबर:- गडचिरोली आज जिल्हयात 36 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 32 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. मृत्युमध्ये मेढांटाला धानोरा तालुक्यातील 59 वषीय एका पुरुषाचा समावेश आहे.

नवीन 36 बाधितांमध्ये गडचिरोली 16, अहेरी 9, आरमोरी 1, भामरागड 0, चामोर्शी 0, धानोरा 04, एटापल्ली 0, कोरची 1, कुरखेडा 1, मुलचेरा 0, सिरोंचा 1 व वडसा येथील 3 जणांचा समावेश आहे.
आज कोरोनामुक्त झालेल्या 32 रूग्णांमध्ये गडचिरोली 14, अहेरी 4, आरमोरी 1, भामरागड 2, चामोर्शी 5, धानोरा 0, एटापल्ली 0, मुलचेरा 3, सिरोंचा 0, कोरची 0, कुरखेडा 3 व वडसा मधील 0 जणाचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील शुभाष नगर 01, जीएच गडचिरोली 01, गोगाव 01, मेंढाटोला 01, आयटीआय चौक 02, सर्वोदय वार्ड 01, एलआयसी कॉलनी 01, सीआरपीएफ 01, गोकूल नगर 01, कॉम्प ऐरिया 01, आश्रम स्कुल पोटेगाव 01, डी आय ऑफीस 02, मेडीकल कॉलनी बी 6 01, पोटेगाव 01, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये धर्मपूरी 02, रेनपल्ली 02, सब पोलीस स्टेशन रेनपल्ली01, एस पी एस 02,गडबामणी 01, हॉकी ग्राऊड जवळ 01, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 01, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये 0, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये 0, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये कमबाडा 01, कोन्डावाही 01, एसआरपीएफ येरकड 01, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये 0, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये मसेली 01 , कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये नहनदावी 01 , मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 0, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये कोटापल्ली 01, व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये गांधी वार्ड 02, स्थानिक 01, तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 1, जणाचा समावेश आहे.

Comments are closed.