Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात आज 23 नवीन कोरोना बाधित तर 17 कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 23 डिसेंबर: आज जिल्हयात 23 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 17 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 8856 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 8461 वर पोहचली. तसेच सद्या 297 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 98 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.54 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 3.35 टक्के तर मृत्यू दर 1.11 टक्के झाला.

नवीन 23 बाधितांमध्ये गडचिरोली 12, अहेरी 7, आरमोरी 0, भामरागड 0, चामोर्शी 0, धानोरा 2, एटापल्ली 1, कोरची 0, कुरखेडा 1, मुलचेरा 0, सिरोंचा 0 व वडसा येथील 0 जणांचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज कोरोनामुक्त झालेल्या 17 रूग्णांमध्ये गडचिरोली 11, अहेरी 0, आरमोरी 1, भामरागड 0, चामोर्शी 3, धानोरा 1, एटापल्ली 0, मुलचेरा 0, सिरोंचा 0, कोरची 0, कुरखेडा 1 व वडसा मधील 0 जणाचा समावेश आहे.
नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील चामोर्शी रोड 2, आर्शीवाद नगर 2, राधे इमारत 1, सी 60 कार्यालय 4, साई कृपा अपार्टमेंट 1, रेव्हेन्यु कॉलनी 1, नवेगाव 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये अडपल्ली गोगाव 1, स्थानिक 2, आलापल्ली 1, गहुगुडी 1, छलेवाडा 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये 0, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये सीआरपीएफ 1, स्थानिक 1, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये एकरा 1, कसनसुर 1,कोरची तालुक्यातील बाधितामध्ये 0, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये तलेगांव 1, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 0, व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये, तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 0 जणाचा समावेश आहे.

Comments are closed.