Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

3 जानेवारी 2021 रोजी महाराष्ट्रात जिल्हावार सक्रिय कोरोना रुग्णांची आकडेवारी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

राज्यातील ऍक्टिव्ह रुग्ण –

राज्यात आज ०३ जानेवारी रोजी एकूण ५४,३१७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अ.क्र.जिल्हाबाधित रुग्णबरे झालेले रुग्णमृत्यूइतर कारणामुळे झालेले मृत्यूऍक्टिव्ह रुग्ण
१मुंबई२९५२४१२७४३२११११३५८६९८९१६
२ठाणे२५५६७८२३९७२७५५९३५९१०२९९
३पालघर४६८४२४५६२३९१२१७२९०
४रायगड६६५३४६४४२३१४९८७६०६
५रत्नागिरी११२१०१०४२६३७९२४०३
६सिंधुदुर्ग६०५३५५६३१६०१३२९
७पुणे३७४२७२३५२२६५७७७०३७१४२००
८सातारा५४७३०५२१०२१७७०१०८४८
९सांगली५०२०३४८०९५१७६९३३३६
१०कोल्हापूर४९१६४४६९७११६६०३५३०
११सोलापूर५३६६१५०९८६१७६७१६८१२
१२नाशिक११५९३०११२५०३१९०८११५१८
१३नंदुरबार८३१७७५७२१६९१५७५
१४धुळे१५६९६१५१६६३४४३१८३
१५औरंगाबाद४८०६३४६०७०१२१३१५७६५
१६जालना१२८६११२३१५३४५१२००
१७बीड१७१६४१६२८३५२३७३५१
१८लातुर२३३८७२२२७९६८२४४२२
१९परभणी७६१९७१६७२८३१११५८
२०हिंगोली४२०७४००३९६०१०८
२१नांदेड२१४६९२०३२२६६५५४७७
२२उस्मानाबाद१६९२९१६१५५५४०२२३२
२३अमरावती२०३२४१९४०४३८१२५३७
२४अकोला१०६९२९९५४३४९५३८४
२५वाशीम६८४९६५४३१४९२१५५
२६बुलढाणा१३७६४१३०३४२२२६५०२
२७यवतमाळ१३९४०१३१५१३९९४३८६
२८नागपूर१२६५३६११८६३९३२२२१९४६५६
२९वर्धा९६३७९०६३२६७५३०२
३०भंडारा१२८२४१२०५५२७५२४९२
३१गोंदिया१३८८३१३३५४१६८६३५५
३२चंद्रपूर२३३५०२२३३४३९३१६२२
३३गडचिरोली८५८०८२९४९२६१८८
 इतर राज्ये/देश८५५०६९१७८५
 एकूण१९४२१३६१८३६९९९४९६६६११५४५४३१७

नागरीकांना आवाहन

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कोवीड-१९ पासून बचावासाठी मास्क हा आपला मुख्य संरक्षक आहे, मास्कचा सदैव आणि योग्य वापर करा.  साबण आणि पाण्याने हात वारंवार कमीत-कमी 20 सेकंद व्यवस्थित धुवा. साबण आणि पाण्याची सुविधा उपलब्ध नसेल तर अल्कोहोलयुक्त हॅंड सॅनिटायझरचा वापर करा.

Comments are closed.