Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

उपमुख्यमंत्री अजित पवारांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. २० फेब्रुवारी: पंतप्रधान नरेंद्र या मोदी बँकेच्या संदर्भात कधी कोणता निर्णय घेतील सांगता येत नाही. राष्ट्रीयकृत बँका देखील अडचणीत आल्या. काही लाख कोटी रुपये मोठ्या उद्योग पतींना दिलेले केंद्र सरकारच्या परवानगीने सेटलमेंट केली गेली. असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार केलाय.. ते आज बारामतीतील बारामती सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेत बोलत होते.

अजित पवार म्हणाले उपमुख्यमंत्री असताना राज्य बँकेत जाऊ शकत नव्हतो तरी देखील आमच्या चौकशा लागल्या.. सीआयडी ने चौकशी केली त्यात क्लीन चिट मिळाली.. एसीबी चौकशी केली त्यात क्लीन चिट मिळाली. आमचा दोष नसताना आम्हाला दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला.. न्यायाधीश चौकशी केली त्याचा निकाल काय लागला आपल्याला माहीत आहे. आज राज्य सहकारी बँक नफेत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.