निवी गावाचा अपमान की नियोजनातील दुर्लक्ष? ग्रामपंचायत विभाजनाच्या राजकारणात ‘निवी’ गाव…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
रोहा : वरसे ग्रुप ग्रामपंचायतीच्या आज झालेल्या ग्रामसभेत एक गंभीर वळण घेतले. ग्रामपंचायत विभाजनाच्या चर्चेत निवी, ठाकूरवाडी आणि आदिवासीवाडी या गावांना सामावून न घेता…