कॉंग्रेसमध्ये बदलांच्या वाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष पद सोडणार बाळासाहेब थोरात??
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. ४ जानेवारी: बाळासाहेब थोरात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. काँग्रेसमध्ये होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर!-->!-->!-->…