कोल्हापुरात १० लाखाची रोख लाच स्वीकारतांना इनकम टॅक्स अधिकाऱ्याला रंगेहात अटक
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
कोल्हापूर, दि. १९ डिसेंबर: कोल्हापूर शहरातीललक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर १० लाखाची रोख लाच स्वीकारतांना इनकम टॅक्स अधिकाऱ्याला अटक करण्यात आली!-->!-->!-->…