उद्यापासून किसान संघर्ष यात्रा – महाराष्ट्रातही शेतकरी आंदोलन तीव्र
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर, दि. १४ डिसेंबर : दिल्लीत कृषी कायद्याविरोधात आंदोलन पेटले असतांना नागपूर जिल्ह्यात आज दि. १४ डिसेंबर रोजी आंदोलन अधिक तीव्र करण्याची घोषणा करण्यात आली.!-->!-->!-->…