Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
अवकाशात 20 वर्षांनी एकत्र आलेले शनी आणि गुरू ग्रहाचे वाशिमकरांनी घेतले दर्शन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वाशीम, २१ डिसेंबर: अवकाशात सध्या एक अविस्मरणीय घटना घडत आहे. शनी आणि गुरू काल संध्याकाळच्या सुमारास दोन्ही ग्रह 20 वर्षांनी जवळ आले होते. ते सूर्यास्तानंतर तासभर!-->!-->!-->…
राज्यात सर्वत्र हूडहुडी ! येत्या दोन दिवसात थंडीची जोरदार लाट
महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा घसरल्याचे निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदण्यात आले.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, २१ डिसेंबर: राज्याच्या बहुतांश भागात!-->!-->!-->!-->!-->…
वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्याने गळफास लावून केली आत्महत्या
नागपूर पोलीस लाईन टाकळीत घटना
हर्षल किशोर लेकुरवाळे (वय ३४) असे मृताचे नाव आहे.
सुसाईड नोटमध्ये मांडली व्यथा - नागपूर पोलीस दलात खळबळ
लोकस्पर्श न्युज डेस्क
नागपूर 20 डिसेंबर :-!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
मुंबई मेट्रोची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मेट्रोच्या प्रगतीपथावरील कामांचा आढावा, मेट्रो मार्गिका चाचणी इंजिनची पाहणी
लोकस्पर्श न्युज डेस्क
मुंबई टीम :- मुंबई मेट्रो प्रकल्प मुंबईकरांसह, महाराष्ट्रासाठी महत्वाकांक्षी असा!-->!-->!-->!-->!-->…
२१ डिसेंबरला गुरु-शनि महायुती, दोघांची मिळून दिसणार एकच चांदणी.. १६२३ साली आले होते एकत्र
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 20 डिसेंबर: - २१ डिसेंबर रोजी गुरु व शनि एकत्र येत महायुती घडणार असून दोन स्वतंत्र चांदण्यांऐवजी दोघांची मिळून एकच चांदणी दिसू लागेल. आकाशात गुरु व!-->!-->!-->…
राजुर्यात गांजा तस्करांकडून 70 किलो गांजा जप्त; चौघांना ठोकल्या बेड्या, स्थानिक गुन्हे शाखेची…
चंद्रपूर, दि. 20 डिसेंबर: जिल्ह्याच्या सिमेलगत असलेल्या तेलंगणा राज्यातून राजुर्यात अंमली पदार्थाची (गांजा) तस्करी करणार्यांचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले.!-->…
आमदार कृष्णा गजबे यांनी आरमोरी विधानसभा क्षेत्रातील विज समस्या सोडविण्यासाठी हिवाळी अधिवेशनात उर्जा…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. 20 डिसेंबर: दि. 14 व 15 डीसेंबर 2020 रोजी मुंबई येथे आयोजित विधानसभा अधिवेशनात आमदार कृष्णा गजबे यांनी राज्याचे उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत!-->!-->!-->…
वरोरा जवळील येन्सा गावाजवळ बर्निंग कार चा थरार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
चंद्रपूर :२० डिसेंबर
हिंगणघाट येथून चंद्रपूरकडे येत असलेल्या एका चारचाकी वाहनाने रस्त्यात अचानक पेट घेतला. वाहनातील सर्व प्रवाशी समयसुचकता बाळगत खाली उतरले.!-->!-->!-->!-->!-->…
चंद्रपूर जिल्ह्यात आज 51 कोरोनामुक्त 51 नव्याने पॉझिटिव्ह ; तीन मृत्यू
आतापर्यंत 20,809 बाधित झाले बरेउपचार घेत असलेले बाधित 692
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 20 डिसेंबर : जिल्ह्यात मागील 24 तासात 51 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना!-->!-->!-->!-->!-->…
गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा एका रुग्णाचा मृत्यूसह 21 कोरोना पॉझिटिव्ह तर 21 रुग्णांची कोरोनावर मात
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.29 टक्के
गोंदिया, दि. 20 डिसेंबर: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 20 डिसेंबर रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात!-->!-->!-->…