Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
वनौषधीची लागवड व प्रशिक्षण देऊन समाजाची आर्थिक उन्नती साधता येईल – अतुल लिमये यांचे प्रतिपादन
रोल संस्थेचा विशेष पुढाकाराने चिंचगुंडी अहेरी येथील रोल संस्थेच्या वनौषधी प्रकल्प व प्रशिक्षण केंद्राच्या नवीन वास्तूच्या लोकार्पण सोहळा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी, दि. १५!-->!-->!-->!-->!-->…
ग्रामपंचायत निवडणुकीत मोठा बदल : सरपंचपदाची आरक्षण सोडत निवडणुकीनंतर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. १५ डिसेंबर: लॉकडाउनमुळे लांबलेल्या निवडणुका आता पुन्हा घेण्यात येत आहे. विधान परिषदेच्या पदवीधर निवडणुकीनंतर ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम!-->!-->!-->…
भरधाव वेगाने कारची धडक! शिक्षक दिलीप समर्थ गंभीर जखमी
धडक देऊन कारचालक पसार.
अहेरी, दि. १५ डिसेंबर:- अहेरी येथील भगवंतराव हायस्कुलचे शिक्षक दिलीप समर्थ हे दिनचर्या प्रमाणे महागाव रोडवर इविनिंग वॉक करून अहेरी कडे परत येत असतांना एका भरधाव!-->!-->!-->…
Mumbai Lifeline:-जानेवारीपासून सुरु करण्याचा विचार : विजय वडेट्टीवार
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नऊ महिन्यांपासून मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात आली आहे.
एक जानेवारीपासून रेल्वे रुळावर आणू असे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी!-->!-->!-->…
‘व्यक्तीमत्व विकास’ विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन
कौशल्य विकास विभागाद्वारे 17 डिसेंबरला आयोजन
चंद्रपूर, दि. 14 डिसेंबर : जिल्ह्यातील युवक व युवतींकरिता व्यक्तीमत्व विकास या विषयावर रिनहान मल्टीबिानेस मॅन्युफ्रॅक्चरींग ॲन्ड सर्व्हिसेस!-->!-->!-->…
दिल्लीतील आंदोलनाला विविध पक्ष व संघटनांचे समर्थन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
नागपूर, दि. १४ डिसेंबर : १८ दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्याविरोधात लढा उभारला आहे. त्याच्या समर्थनार्थ आज सोमवार १४ डिसेंबर रोजी शेतक-यांनी!-->!-->!-->…
पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची शाळांकडे पाठ – सव्वा लाखापैकी १६ हजार विद्यार्थी उपस्थित
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर, दि. १४ डिसेंबर : कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्यानंतरही लोकांच्या मनातील कारोनाबाबत भीती कमी झाली नसल्याचे आज दि. १४ डिसेंबर रोजी आढळून आले. राज्य!-->!-->!-->…
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला नागपूरमेट्रोनेप्रवास;लोकसेवेकरता मेट्रो तत्पर, आठवले यांनी…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर, १४ डिसेंबर:
नागपूर मेट्रो प्रकल्पाची एकूणच रचना अतिशय सुयोग्य असून महा मेट्रोचा आजवरचा हा प्रवास उपयुक्त आहे. लोकसेवा करीत महा मेट्रो तत्पर असून,!-->!-->!-->!-->!-->…
शेतकरी आंदोलनाला नागपुरात सर्वपक्षीय प्रतिसाद.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
नागपूर, दि. १४ डिसेंबर :
१८ दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्याविरोधात लढा उभारला आहे. त्याच्या समर्थनार्थ आज सोमवार १४ डिसेंबर रोजी!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
चंद्रपूर जिल्ह्यात आज 93 कोरोनामुक्त तर 35 नव्याने पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू
आतापर्यंत 20,276 बाधित झाले बरेउपचार घेत असलेले बाधित 742
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 14 डिसेंबर : जिल्ह्यात मागील 24 तासात 93 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना!-->!-->!-->!-->!-->…