Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
खावटी योजनेच्या वस्तू खरेदीची निविदा प्रक्रिया तात्काळ रद्द करा. विवेक पंडीत यांचे मुख्यमंत्री उद्धव…
अन्नधान्याच्या स्वरूपात मदती ऐवजी सर्वच्या सर्व ४००० रूपये रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा (डीबीटी) करा.
आदिवासी बांधवांचे रोजगारासाठी स्थलांतर झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तू!-->!-->!-->…
एसटीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज. परिवहनमंत्री ॲड. अनिल परब
मुंबई डेस्क ३ डिसेंबर:- कोविडच्या संकटांतून बाहेर पडताना, एसटीला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी उत्पन्न वाढीबरोबरच दैनंदिन खर्चात काटकसर करून, उपलब्ध साधन सामग्रीचा महत्तम वापर!-->…
पोलीस उपनिरीक्षकाचा विवाहित महिला शिपायावर विवाहाचे प्रलोभन दाखवत केला बलात्कार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क ०३ डिसेंबर:- पोलीस निरीक्षकाने विवाह करण्याचे प्रलोभन दाखवत विवाहित महिला पोलीस शिपायावर बलात्कार केला आहे .याशिवाय कर्ज फेडण्यासाठी पाच लाख आणि!-->!-->!-->…
मुंबई लोकल येत्या आठवड्यात सर्वांसाठी लोकल प्रवासाचा मुहूर्त ठरणार.
11 आणि 12 डिसेंबरला यासंदर्भातील महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क 3 डिसेंबर :- एकीकडे मुंबईकर आणि मुंबईच्या आसपासच्या महानगरातील सर्व चाकरमानी मुंबई!-->!-->!-->!-->!-->…
धुळे नंदुरबार विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत अमरिश पटेल यांचा दणदणीत विजय…
एकूण 434 इतक्या झालेल्या मतदानापैकी सुमारे 332 मते मिळवीत अमरीश पटेल विजयी, तर विरोधी उमेदवार अभिजीत पाटील यांना केवळ 98 मते मिळालीत. चार मते ही अवैध ठरले आहेत.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
!-->!-->!-->!-->…
नागपूर पदवीधर निवडणूक मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर, दि. 3 डिसेंबर: नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी ८.०० वाजता मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात सुरुवात झाली.निवडणूक!-->!-->!-->…
मुल येथील वार्ड क्रमांक १२ येथील रस्त्याच्या बांधकामाची चौकशी करण्यासाठी उलगुलान संघटनेचे…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
मुल, दि. २ डिसेंबर: मुल नगरपरिषदे अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक १२, सावरकर वार्ड येथे सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. नागोसे यांच्या!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
२०० हलबा कर्मचाऱ्यांच्या नोकरीला हायकोर्टाचे संरक्षण.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
नागपूर, दि. २ डिसेंबर: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विविध शासकीय विभागात कार्यरत २०० हलबा कर्मचाऱ्यांच्या नोकरीला संरक्षण प्रदान!-->!-->!-->…
शेतकरी संघटनांचा 3 डिसेंबर रोजी महाराष्ट्रात राज्यव्यापी एल्गार.
किसान संघर्ष समन्वय समितीच्या बैठकीत निर्णय.
मुंबई डेस्क, दि. ०२ डिसेंबर: केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ सुरू असलेले देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी 3 डिसेंबर!-->!-->!-->…
ताडोबातील वनरक्षकासह दोघांविरूद्ध गुन्हा.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
चंद्रपूर, दि. २ डिसेंबर : ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पातील नवेगाव कोअर पर्यटन प्रवेशद्वारावर तैनात वनरक्षकासह दोघांविरोधात चिमूर पोलिसांनी आज २ डिसेंबर रोजी!-->!-->!-->…