Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
एस.पी.चंद्रपूर यांच्या नावाने असलेल्या फेसबुकची दुसरी बनावट फेसबुक आयडी तयार करुण गंडा घालण्याचा…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
चंद्रपूर, दि. १७ नोव्हेंबर: एस.पी.चंद्रपूर यांच्या नावाने असलेल्या फेसबुक आयडीची प्रोफाइल फोटोची कॉपी करुण दुसरे फेसबुक खाते तयार करून त्यांच्या मित्रांना फ्रेंड!-->!-->!-->…
गोमय क्लस्टर उभारण्यासाठी ग्रामायण प्रतिष्ठानने पुढाकार घ्यावा, नितीनजी गडकरी यांचे आवाहन.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
नागपूर, दि. 16 नोव्हेंबर: ग्रामायण च्या वतीने गोमय क्लस्टर तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, एम.एस.एम.ई. त्याला पूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन श्री नितींजी गडकरी!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात आज तीन मृत्यूसह, 53 नवीन कोरोना बाधित तर 81 कोरोनामुक्त.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली :- आज जिल्हयात 53 नवीन बाधित आढळून आले. तर आज 81 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित!-->!-->!-->…
दीड वर्षापूर्वी चोरलेले २० लाखांचे सोने जप्त.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
नागपूर, दि. १७ नोव्हेंबर: दीड वर्षापूर्वी शहरातील एका प्रसिद्ध महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त प्राध्यापकाकडे घरफोडी करून चोरलेले २१ लाखांचे सोने बजाजनगर पोलिसांनी!-->!-->!-->…
आगरी कोळी बोलीतील पहिली ‘दिवाली सांज’
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई :- दिवाळी म्हटली की रोषणाई,फटाके,फराळ आणि सारा उत्साहाचा सण यातच उत्सव साजरा करताना अनेक ठिकाणी दिवाळी पहाटच्या संगीत आणि मैफलींचे कार्यक्रमे होत असतात.!-->!-->!-->…
खडसेंनंतर मराठवाड्यातील भाजपच्या जयसिंगराव गायकवाड या मोठ्या नेत्याने दिला राजीनामा.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
विधानपरिषदेच्या पदवीधर निवडणुकीवरुन भाजपमध्येही नाराजीनाट्य रंगले आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय!-->!-->!-->…
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई17 नोव्हें :- ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब हजेरी!-->!-->!-->…
उर्जामंत्र्यांचा ग्राहकांना धक्का, कुठलीही वीजबिल माफी मिळणार नाही.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क:- वीज बिलाबद्दल सामान्यांना मोठा धक्का लागला आहे. लोकांनी वीज वापरली त्याचे बील भरावे कुठलीही वीजबिल माफी मिळणार नाही, असे ऊर्जामंत्री नितीन!-->!-->!-->…
डीटीपी म्हणजे काय ?
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
डेस्क टॉप पब्लिशिंग या छपाईच्या पद्धतीच्या नावाचे लघुरूप म्हणजे डीटीपी. १९८० च्या दशकापर्यंत कोणत्याही पुस्तकाचे, मासिकाचे, वर्तमानपत्राचे प्रकाशन एवढेच काय!-->!-->!-->…
नागपुरात शंकर-पार्वती विवाह उत्सव.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
नागपूर, दि. १६ नोव्हेंबर : श्री. गौरा -गौरी उत्सव मंडळातर्फे स्थानिक विनोबा भावे नगर येथील गांधी चौकामधील गल्ली क्र. ३० मध्ये शंकर-पार्वती विवाह उत्सव साजरा!-->!-->!-->…