Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
महानिर्मितीने भविष्यातील संधी ओळखून अधिकाधिक कार्यक्षम वीजनिर्मिती साध्य करावी – ऊर्जामंत्री…
सौरऊर्जेसाठी उपकंपनी कोळसा वहन हानी रोखण्यासाठी ड्रोन वापरणार..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
मुंबई डेस्क, दि. १० नोव्हेंबर: "वीजक्षेत्रातील आपल्या उत्तम गतलौकिकाचे भान ठेवून!-->!-->!-->!-->!-->…
यंदाचे हिवाळी अधिवेशन मुंबईला.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
मुंबई डेस्क, दि. १० नोव्हेंबर: राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन ७ डिसेंबर पासून नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय कामकाज!-->!-->!-->…
तीव्र पोटदुखीमुळे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे लीलावती रुग्णालयात दाखल. ट्वीट करत दिली माहिती .
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
मुंबई डेस्क, दि. १० नोव्हेंबर: राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या!-->!-->!-->…
लोकसेवकांकडून कामंं करून घ्या, हीच दुसऱ्या स्वातंत्र्यांची लढाई आहे – विवेक पंडित.
पालघर येथे 38 वा वर्धापन दिन सोहळ्यात आदिवासी बांधवांना मूलभूत सुखसुविधा उपलब्ध करून देणार - विवेक पंडित
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
मुंबई डेस्क, दि. 10 नोव्हेंबर: श्रमजीवी संघटनेचा 38!-->!-->!-->!-->!-->…
पुणे पदवीधर मतदारसंघासाठी निशाताई बिडवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पुणे डेस्क :-पुणे पदवीधर मतदारसंघासाठी ग्रॅज्युएट फोरम ऑफ महाराष्ट्राच्या संस्थापक अध्यक्षा निशाताई बिडवे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मंगळवारी!-->!-->!-->…
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मानद डी.लिट पदवी प्रदान.
राजस्थानच्या झुनुझुनु येथील श्री जगदीश प्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठातर्फे राज्यपालांचा गौरव.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सार्वजनिक जीवनात गेली ६० वर्षे केलेल्या समाजसेवेबद्दल!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात आज एका मृत्यूसह 51 नवीन कोरोना बाधित तर 136 जण कोरोनामुक्त.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:.
गडचिरोली, दि.10 नोव्हेंबर: एका मृत्यूसह कोरोनाचे जिल्हयात 51 नवीन बाधित आढळून आले. तर आज 136 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले.!-->!-->!-->…
नौकरी हवी आहे तर बघा विविध पदाची जाहिरात.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
कोकण रेल्वे मधील संधी सोडू नका.
चिपळूण रत्नागिरी येथील संधी सोडू नका Three M Paper Manufacturing Pvt Ltd At Kherdi MIDC Chiplun,Dist Ratnagiri या!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
मेड इन मुंबई लोको धावणार हिमाचल पर्वतात.
मुंबईतून पाचवा झेडडीएम 3 नॅरो गेज इंजिन रवाना.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
मुंबई डेस्क, दि. १० नोव्हेंबर: मध्य रेल्वेच्या परळ लोको वर्कशॉपने कोरोना काळात उत्तर रेल्वेसाठी पाचवा झेडडीएम 3!-->!-->!-->!-->!-->…
एसटी कर्मचाऱ्यांचे पूर्ण थकीत वेतन दिवाळीपूर्वी शासनाकडून एसटीसाठी एक हजार कोटीचे पॅकेज जाहीर…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
मुंबई डेस्क, दि. १० नोव्हेंबर: एसटी कर्मचाऱ्यांच्या मागील ३ महिन्यांचे थकीत असलेले पूर्ण वेतन दिवाळीपूर्वी देण्यात येत आहे अशी माहिती परिवहन मंत्री!-->!-->!-->…