Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
गडचिरोली जिल्ह्यात आज 41 कोरोनामुक्त तर 78 नवीन कोरोना बाधित.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
गडचिरोली, दि.18 नोव्हेंबर: आज जिल्हयात 78 नवीन बाधित आढळून आले. तर आज 41 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील!-->!-->!-->…
मास्क न घातल्याने २७,७७५ जणांवर कारवाई.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
नागपूर डेस्क, दि. १८ नोव्हेंबर: मिशन बिगिन अगेन सुरू झाले असले तरी कोरोना सुरक्षा आणि शासनाच्या दिशानिर्देशांचे पालन न केल्याने तब्बल २७ हजार ७७५ जणांकडून १ कोटी!-->!-->!-->…
राम कदम यांचे जनआक्रोश आंदोलनापूर्वी पोलिसांच्या ताब्यात.
पालघर मॉब लिंचिंगप्रकरणी राम कदम यांनी 'जनआक्रोश' आंदोलनआयोजित केलं होतं.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क :- पालघर गडचिंचले हत्याकांड प्रकरणी राम कदम यांनी 'जनआक्रोश' आंदोलनआयोजित!-->!-->!-->!-->!-->…
नागपूर जिल्ह्यात ३२ नवीन कोरोना रुग्णांची भर.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
नागपूर, दि. १७ नोव्हेंबर: दिवाळीचे पर्व संपले आहे. दिवाळीतील बाजाराची गर्दी आणि अनलॉकची परिस्थिती पाहता कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका अधिक आहे. हिवाळ्याची!-->!-->!-->…
पदविधर व बेरोजगारांच्या समस्या सोडविणार : संदीप जोशी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
गडचिरोली, दि. १७ नोव्हेंबर : गडचिरोली व अहेरी या दुर्गम भागात बेरोजगारीची समस्या गंभीर आहे. येथे अनेक पदवीधर असून देखील त्यांना रोजगार नाही. या सुशिक्षित!-->!-->!-->…
अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीतून तीन कोटीचा दंड वसूल; जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची माहिती.
हल्ल्या घाटावरील अवैध रेती वाहतूकीवर भरारी पथकाचा छापा.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
चंद्रपूर, दि. 17 नोव्हेंबर: अवैध खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणात चंद्रपूर जिल्ह्यात सन 2020-21 मध्ये!-->!-->!-->!-->!-->…
जिल्हयातील मंदिरे, प्रार्थनास्थळे कोरोना संसर्ग खबरदारी पाळुन सुरु : जिल्हाधिकारी – दीपक…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
गडचिरोली, दि.17 नोव्हेंबर: गडचिरोली जिल्हयातील नागरी, ग्रामीण तसेच आद्योगिक क्षेत्रातील व्यक्ती, आस्थापना यांना उद्देशुन यापूर्वी लॉकडाऊन संदर्भात जिल्हाधिकारी!-->!-->!-->…
जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकी करिता अधिसूचना प्रसिद्ध.
नागरिकांनी हरकती दिनांक 18 ते 26 नोव्हेंबर दरम्यान सादर कराव्यात.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
गडचिरोली, दि.17 नोव्हेंबर: जिल्हयातील धानोरा, कुरखेडा, कोरची, मुलचेरा, अहेरी, एटापल्ली,!-->!-->!-->!-->!-->…
इंदिरा गांधी यांनी आणलेली हरितक्रांती नष्ट करणारे कायदे राज्यात लागू होऊ देणार नाही –…
कृषी कायद्याविरोधातील महाराष्ट्राचा लढा देशाला दिशादर्शक; एच. के. पाटील
कृषी कायद्याविरोधात महाराष्ट्रातून ६० लाख सह्यांचे निवेदन दिल्लीकडे रवाना.
मुंबई डेस्क, दि. १७ नोव्हेंबर:!-->!-->!-->!-->!-->…
चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 170 कोरोनामुक्त तर 127 नव्याने पॉझिटिव्ह ; एका बाधितांचा मृत्यू
आतापर्यंत 15,422 बाधित झाले बरे
उपचार घेत असलेले बाधित 2,147
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
चंद्रपूर, दि. 17 नोव्हेंबर: जिल्ह्यात गत 24 तासात 170 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…