Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
अळया पडलेल्या, सडक्या तांदळाचे वाटप…आदिवासी विकास महामंडळाकडून आदिवासींची थट्टा.महामंडळाची…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वसई/ 28ऑक्टोबर
आदिवासी- कातकरी ढोर नाय माणूस हाय" अश्या गोषणा देण्याची वेळ आज पुन्हा आली आहे त्याचं कारणही तसंच आहे. 'महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास!-->!-->!-->!-->!-->…
धुळे जिल्ह्यातील भाजप माजी आमदार अनिल गोटे सह अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई:-राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि माजी आमदार अनिल गोटे!-->!-->!-->!-->!-->…
बिहार विधानभा निवडणूक, पहिल्या टप्प्यातील 71जागांसाठी मतदानाला सुरुवात…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आजपासून सुरुवात होत आहे. एकूण 243 मतदार संघ असलेल्या बिहार विधानसभेसाठी आज 28 (ऑक्टोबर) पहिल्या टप्प्यात 16!-->!-->!-->…
मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणी ४ आठवड्यांसाठी पुढे ढकलली.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर पहिल्यांदाच सुनावणी ही सुनावणी पार पडणार आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील!-->!-->!-->…
मुंबईत हाय अलर्ट जारी,ड्रोनद्वारे दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता.
मुंबई:- सणासुदीला सुरुवात झाली असून मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईवर ड्रोनद्वारे दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. काही दिवसांत दिवाळीचा सण आहे. दिवाळी सण हा मुंबईत मोठ्या!-->…
रामदास आठवले कोरोना पॉझिटिव्ह, काल पायाल घोष ला आरपीआयचे दिले होते सदस्यत्व .
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई :- केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाली आहे .रामदास आठवले यांनी काल पायल घोष यांना आरपीआयचे सदस्यत्व दिले. यानंतर, त्याने कफ आणि!-->!-->!-->!-->!-->…
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीत दुसऱ्या दिवशीही कांदा लिलाव ठप्प असल्याने कांदा उत्पादक…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नाशिक:-राज्यातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ म्हणून ओळखली जाणारी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीत सलग दुसऱ्या दिवशी कांदा लिलाव ठप्प असल्याने कांदा!-->!-->!-->…
सरकारने सर्वोच्च न्यायालयाला घटनापीठ गठीत करण्यासाठी पत्रच दिलं नाही, विनायक मेटेंचा आरोप.
लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क
मुंबई डेस्क:- राज्य सरकार मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठाकडेच व्हावी असं सरकार बोलत असलं तरी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी सांगूनही घटनापीठ गठीत!-->!-->!-->…
पंकजा मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल.
लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क
बीड 27 ऑक्टो 20:- सावरगांव येथील दसरा मेळाव्यात सोशल डिस्टन्सचे कारण पुढे करून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान!-->!-->!-->…
106 एसटी कामगारांना कोरोनाची बाधा ,चालक वाहकांचा समावेश,बेस्ट उपक्रमासाठी सांगली विभागातून गेले होते…
लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क
सांगली 27 ऑक्टो 20 :-
सांगली विभागातून बेस्ट उपक्रमासाठी मुंबईला गेलेले 106 एसटी कामगारांना कोरोनाची बाधा झाली आहे. मुंबईत बेस्टसाठी सेवा देण्यास सांगलीतून!-->!-->!-->!-->!-->…