Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Top News
राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच अशा धाडींचा वापर – जयंत पाटील
या धाडसत्राचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सांगली दि.२४ एप्रिल :- न्यायालयाकडून चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग सीबीआय धाडसत्र घालून राजकीय उद्दिष्टे!-->!-->!-->!-->!-->…
कुंभमेळ्यात तिसऱ्या शाही स्नानासाठी साधूंची एकच गर्दी
कोरोनाचे नियम पायदळी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
हरिद्वार डेस्क 23 एप्रिल:- हरिद्वारमध्ये सुरु असणाऱ्या महाकुंभ मेळ्याच्या दुसऱ्या शाही स्नानाच्या दिवशी उसळलेली गर्दी पाहून कोरोनाला अशा!-->!-->!-->!-->!-->…
विरारच्या कोविड रूग्णालयात AC चा स्पोट; १३ जणांचा होरपळून मृत्यू
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वसई 23 एप्रिल:- महाराष्ट्रात कोरोना रूग्णसंख्येची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. याच दरम्यान काही घटनांमुळे महाराष्ट्र सुन्न झाला!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
डॉ. बबन जोगदंड यांची डॉ. आंबेडकर चरित्र प्रकाशन साधने समितीवर निवड
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पुणे डेस्क दी.31 मार्च :- यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, यशदा या महाराष्ट्र शासनाच्या शिखर प्रशिक्षण संस्थेतील माध्यम व प्रकाशन केंद्राचे प्रभारी!-->!-->!-->…
मोठी बातमी – दीपाली चव्हाण(RFO)आत्महत्या प्रकरण-वनक्षेत्र संचालक रेड्डी व उपवनसंरक्षक प्रमोद…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती दि २६ मार्च :-अमरावती च्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव परिसरातील हरिसाल रेंज च्या RFO दिपाली चव्हाण यांनी त्यांच्या शासकीय!-->!-->!-->!-->!-->…
दीपाली चव्हाण (RFO)आत्महत्या प्रकरण-विनोद शिवकुमार DFO यांना फाशी द्या आई शांताबाई चव्हाण यांची…
" जो पर्यन्त अटक होत नाही तो पर्यन्त बॉडी ताब्यात घेणार नाही अशी कुटुंबीयांची मागणी "
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती दि २६ मार्च :- मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Dr.Rajendra Kumar Sharma to be new Vice Chancellor of Gondwana University
Loksparsh News Netwark
Omprakash Chunarkar
Gadchiroli, Dt 23 march : The Governor of Maharashtra and Chancellor of Universities in the State Bhagat Singh Koshyari has appointed!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
डॉ.राजेंद्र कुमार शर्मा यांची गोंडवना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड,आयआयटी दिल्ली येथील गणिताचे…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मिलिंद खोंड
गडचिरोली दि २३ मार्च :- दिल्ली आयआयटी येथे दीर्घ काळ गणिताचे प्राध्यापक असलेले आणि सध्या स्वित्झर्लंड येथे संशोधन अध्यासन पद!-->!-->!-->!-->!-->…
तो युवक पोहायला गेला नदीत मात्र परत आलाच नाही…वाचा कुठे घडली ही दुदैवी घटना.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी:11फेब्रुवारी
महाशिवरात्री निमित्ताने आंघोळीसाठी टिकेपल्ली शिवमंदिर जवळ असलेल्या प्राणहिता नदिपात्रात बुडुन मृत्यू झाल्याची घटना दि.११ मार्च रोजी!-->!-->!-->!-->!-->…
मोठी बातमी:अखेर वनमंत्री संजय राठोडांनी मातोश्रीवर राजीनामा पाठवला, सूत्रांची माहिती
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई, 16 फेब्रुवारी: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला!-->!-->!-->…