Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Top News
Loksparsh Exclusive: गडचिरोलीतील कसनसुरच्या रोहित मडावीचे कोविड मुक्त भारत हे चित्र ठरले देशपातळीवर…
युनेस्को स्कुल ऑफ महाराष्ट्र ऑनलाईन कोविड मुक्त भारत राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत देशातुन प्रथम क्रमांकाने निवड करण्यात आली.
गडचिरोली जिल्हातील एटापल्ली तालुक्यातील कसनसुर येथील रहिवासी!-->!-->!-->…
चंद्रपुर – दोन वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार ; 21 वर्षीय आरोपीला अटक
जिवती अतिदुर्गम तालुक्यातील शेणगाव येथील ही संतापजनक घटना आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर 24 जानेवारी :- जिल्ह्यात 2 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना!-->!-->!-->!-->!-->…
जुन्या 100, 10 आणि 5 रुपयाच्या नोटा चलनातून बाद होणार ..रिझर्व बँकेची चाचपणी सुरू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क 23 जाने :- देशभरात सध्या वापरत असलेल्या जुन्या पाच-दहा आणि शंभर रुपयांच्या जुन्या नोटा लवकरच चलनातून बाद होण्याची शक्यता आहे. त्या संदर्भातील चाचपणी!-->!-->!-->…
BIG BREAKING :- सुप्रीम कोर्टाकडून तीन कृषी कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती
मोदी सरकारला सुप्रीम कोर्टाचा मोठा धक्का.
48 दिवसापासून भारतातील शेतकरी दिल्ली सिंधू बोर्डर वर आंदोलन सुरु आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली डेस्क 12 जानेवारी:- आज सर्वोच्च!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
24 वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्ये अत्याचार
गोंदिया वरून पुण्याला जाणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणीचा चालत्या खासगी बस ट्रॅव्हल्स मध्ये अत्याचार.
वाशिम च्या मालेगाव परिसरात अत्याचार केल्या ची घटना.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वाशिम!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Covid vaccin Good News: 16 जानेवारीपासून देशात कोरोना लसीकरण
केंद्र सरकारने यासंबंधी घोषणा केली आहे.
कोरोना व्हायरसवरील दोन लसींना केंद्र सरकारने मान्यता.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली डेस्क 09 जानेवारी:- कोरोना व्हायरसवरील दोन लसींना!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
ब्रेकिंग: भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आग, 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू
17 बालकांपैकी 7 जणांना वाचविण्यात यश
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
भंडारा, दि . 9 जानेवारी: जिल्हा सामान्य रुग्णालयातील!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
ब्रेकिंग: मुख्यमंत्र्याचा ताफा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी अडविला.. गाडीतून उतरून साधला संवाद
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चंद्रपूर जिल्ह्यातील घोडाझरी नजीक असलेल्या गोदीखुर्द धरणाच्या कालव्याची पाहणी करायला आले होते.
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
चंद्रपूर, 08 जानेवारी :- राज्याचे!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली ब्रेकिंग: पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षल्यांकड़ून एका इसमाची निर्घुण हत्या
नवीन वर्षातील पहिलीच घटना.
भामरागड तालुक्यातील कोठी टोला येथील रहिवासी विनोद मड़ावी या इसमाची हत्या .
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
भामरागड, ६ जानेवारी:- गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
गुड न्यूज:- सीरमच्या “covishield” आणि भारत बायोटेकच्या “Covaxin” लसींना…
ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया चे संचालक व्हीजी सोमाणी यांनी लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी दिली.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली डेस्क 03 जानेवारी : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच!-->!-->!-->!-->!-->…