Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Trending
यूपीएससी परीक्षेत शरण कांबळे देशात आठवा मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबात उत्साहाचे वातावरण
देशभरातून होतो आहे अभिन्दनाचा वर्षाव .
मोलमजुरी करून स्वप्न आयएएस चे केले पूर्ण.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
ओमप्रकाश चुनारकर
!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
दिग्दर्शक ‘प्रिन्स’ राजीव कपूर यांचं वयाच्या 58 व्या वर्षी निधन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क दि.९ फेब्रुवारी :- अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आणि कपूर कुटुंबातील सर्वात महत्त्वाचे सदस्य असणारे राजीव कपूर यांचं निधन झालं आहे. हृदयविकाराच्य!-->!-->!-->…
उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला, पाणी पातळी वाढल्याने अनेकजण वाहून गेल्याची भीती.गंगा नदी किनाऱ्यावर…
लोकस्पर्श न्युज नेटवर्क:
वृत्तसंस्था: हरिद्वार 7 फेब्रुवारी
उत्तराखंडच्या जोशीमठ तालुक्यात अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. जोशीमठात मोठा हिमकडा कोसळल्याने धौली गंगा नदीला महापूर आला!-->!-->!-->!-->!-->…
मुंबईतील मानखुर्द येथील भंगार स्क्रॅप गोडाऊनला भीषण आग
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. ५ फेब्रुवारी: मानखुर्दमध्ये मंडला परिसरात एका केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. याठिकाणी लाकूड आणि इतर ज्वालाग्राही पदार्थांच्या!-->!-->!-->…
६ फेब्रुवारीला शेतकऱ्यांचा देशव्यापी चक्काजाम
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वृत्तसंस्था, दि. ४ फेब्रुवारी: दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी अधिक आक्रमक होण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने तीन नवीन कृषी कायदे केले. या विरोधात!-->!-->!-->…
मोदी सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे- काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली दि. 31 जानेवारी: शेतकरी आंदोलन आणि दिल्लीतील हिंसाचारावरुन आता काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्रातील!-->!-->!-->…
प्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांचं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी अखेरचा श्वास
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सांगली, दि. 31 जानेवारी: मराठी विश्वातील प्रसिद्ध गझलकार आणि ज्येष्ठ साहित्यिक इलाही जमादार यांचं निधन वयाच्या 74व्या वर्षी झालं आहे. सांगली जिल्ह्यातील!-->!-->!-->…
दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांच्या आक्रमक हिंसाचाराच्या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्रालयानी घेतला मोठा…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, दि. २६ जानेवारी: दिल्लीत शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे.!-->!-->!-->…
मोठी बातमी: भारतीय सैन्याचं हेलिकॉप्टर क्रॅश, 2 जवान जखमी
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येलाच घडली ही दुर्घटना
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, दि. २५ जानेवारी: जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील लखनपूर परिसरात भारतीय सैन्याचं ध्रुव!-->!-->!-->!-->!-->…
जुन्या 100, 10 आणि 5 रुपयाच्या नोटा चलनातून बाद होणार ..रिझर्व बँकेची चाचपणी सुरू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क 23 जाने :- देशभरात सध्या वापरत असलेल्या जुन्या पाच-दहा आणि शंभर रुपयांच्या जुन्या नोटा लवकरच चलनातून बाद होण्याची शक्यता आहे. त्या संदर्भातील चाचपणी!-->!-->!-->…