Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Trending
वाघीनीसह दोन बछड्यांचा म्रुत्यु
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एका वाघिणिसह दोन बछड्याचे म्रूतदेह आढळून आल्यानेज्यामुळे वन विभागात खळबळ.
मृत जनावराच्या मासात विष टाकून ठेवले असावे ते मास वाघांने खाताच मृत झाल्याचा अंदाज!-->!-->!-->…
नव्या वर्षातील सर्वात मोठी बातमी ! covishield vaccine च्या आपत्कालिन वापरास तज्ज्ञांचा हिरवा कंदील
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पुणे डेस्क ०१जानेवारी :- कोरोना लसीची प्रतीक्षा आता संपुष्टात येताना दिसत आहे. कारण, ऑक्सफर्ड आणि अस्ट्राजेनिका या कंपनीनं विकसित केलेल्या ‘कोविशिल्ड’!-->!-->!-->…
मराठवाडा रेल्वे कोच प्रकल्पात पहिला कोच शेल तयार – आ. संभाजी पाटील निलंगेकर
या बोगी प्रकल्पामुळे मराठवाड्यातील 50 हजार पेक्षा अधिक बेरोजगार तरुणांना होणार रोजगार प्राप्त
केंद्र सरकारकडून सुशासन दिनानिमित्त मराठवाड्याला भेट
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
लातूर,!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
आश्चर्य! चक्क श्वानांचा पार पडला लग्न सोहळा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सांगली २६ डिसेंबर - "या जगात कोण, काय करेल, याचा नेम उरला नाही.आणि याचा प्रत्यय सांगलीमध्ये आल्याशिवाय राहत नाही. असेच आगळेवेगळे कार्यक्रम झाल्याने एक कुतुहलाचा!-->!-->!-->…
शेतकऱ्यांचा नावाने कर्ज घेऊन फसवणूक करणारे रत्नाकर गुट्टे यांच्यावर ‘ईडी’ ची कारवाई
आ. गुट्टेंची २५५ कोटींची मालमत्ता जप्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गंगाखेड, दि. २४ डिसेंबर: साखर कारखान्याला खड्ड्यात घालून हजारो कोटींची संपत्ती कमावणारे आणि तुरुंगात राहुनही!-->!-->!-->!-->!-->…
New Corona :- इंग्लंडवरुन आलेला नागपूरचा तरुण कोरोनाबाधित
नमुने तपासणीसाठी पुण्यातील एनआयव्ही प्रयोगशाळेत पाठवले
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर डेस्क 24 डिसेंबर:- कोरोना व्हायरसने संपूर्ण देशाला वेठीस धरलं आहे. असं असताना इंग्लंडमध्ये नव्या!-->!-->!-->!-->!-->…
चंद्रपूर जिल्ह्यात आज 132 कोरोनामुक्त 83 नव्याने पॉझिटिव्ह; तीन मृत्यू.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
चंद्रपूर, दि. 19 डिसेंबर : जिल्ह्यात मागील 24 तासात 132 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 83 कोरोनाबाधीत रुग्णांची!-->!-->!-->…
तारांगण असूनही वाशिमकर मुकणार खगोलीय घटनांना
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वाशिम १७ डिसेंबर :- वाशिम शहरातील बच्चेकंपनी आणि जेष्ठ नागरिकांना विरंगुळ्याचे एक ही स्थान नाही. हे ओळखून शहरातील इंग्रज काळातील टेम्पल गार्डनच्या जागे मध्ये!-->!-->!-->…
बर्थ डे पार्टी शेवटची ठरली, अपघातात पाच पैकी चार जणांचा मृत्यू
लोक स्पर्श टीम
चंद्रपूर 16 डिसेम्बर:- चंद्रपूर वरून वाढदिवसाची पार्टी करून घरी येत असतानाकाल राञौ १०.३० वा. च्या सुमारास अजयपुर जवळ झालेल्या भिषण अपघाता मध्ये मूल शहरातील!-->!-->!-->…
कोरोनामुळे संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द.
संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं की, आपण सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली आहे आणि कोविडमुळे अधिवेशन घेण्याबाबत सर्वाचं एकमत आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी!-->!-->!-->!-->!-->…