Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Trending
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार भारत भालके यांचं निधन.
भारत भालके यांनी कोरोनावर मात केली होती. मात्र पुन्हा त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पुणे डेस्क २८ नोव्हेंबर :-!-->!-->!-->!-->!-->…
वडिलांच्या संपत्तीवर मुली केव्हा हक्क दाखवू शकतात, समजून घ्या !
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वडिलांच्या संपत्तीवर मुली केव्हा हक्क दाखवू शकतात, समजून घेऊया कायदेशीर माहीती.मुलींना पितृ संपत्तीत समान वाटा देण्यासाठी २००५ मध्ये हिंदु उत्तराधिकार!-->!-->!-->…
महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण.जम्मूमध्ये दहशतवादी हल्ल्यात अवघ्या 20 व्या वर्षी गमावले प्राण.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
जळगाव २७ नोव्हेंबर : जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पुन्हा एका महाराष्ट्राच्या पुत्राला वीरमरण आलं आहे. चाळीसगाव!-->!-->!-->…
भारतीय संविधान भारताचा श्वास आहे
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
विकास साळवे,पुणे
भारतीय संविधान लिहीतांना मसुदा समीतीचे अध्यक्ष विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांसमोर आकाशा एवढे विशाल आव्हान होते,परंतू डोळ्यासमोर शोषीत, पिडीत!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोलीत आज 65 नवीन कोरोना बाधित तर 54 कोरोनामुक्त.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली २६ नोव्हेंबर :- आज जिल्हयात 65 नवीन बाधित आढळून आले. तर आज 54 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील!-->!-->!-->…
26/11 श्रीनगरमध्ये सुरक्षा दलावर मोठा दहशतवादी हल्ला, दोन जवान शहीद.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
श्रीनगर डेस्क , 26 नोव्हेंबर :- देशात एकीकडे संविधान दिन साजरा केला जात आहे. मुंबईतील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याला 12 वर्ष पूर्ण होत असतानाच श्रीनगरमधून मोठी!-->!-->!-->…
कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवणार!
भाजप आणि मनसेला शह देण्यासाठी आम्ही चांगली एकता तयार करु, अशी प्रतिक्रिया जगन्नाथ शिंदे यांनी दिली.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
ठाणे डेस्क २६ नोव्हेंबर :- राज्यातील सत्ताधारी!-->!-->!-->!-->!-->…
विदर्भात पावसाचा अंदाज..पश्चिम बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार झाल्याने परिणाम
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती डेस्क २६ नोव्हेंबर :- पश्चिम बंगालच्या उपसागरात निवार नावाचे चक्रीवादळ तयार झाल्यामुळे विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये विजेच्या गडगडाटसह पावसाची शक्यता!-->!-->!-->…
कोरोना इफेक्ट :- आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार.
कोरोनाचा प्रभाव पुन्हा वाढत असल्याचे दिसत असल्याचे केंद्र सरकारनं आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली!-->!-->!-->!-->!-->…
1 जानेवारीपासून मोबाईल नंबरमध्ये नवा अंक, नव्या वर्षात नवा नियम!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क २५ नोव्हेंबर :- 1 जानेवारीपासून आपल्या लँडलाईनवरून कोणताही मोबाइल नंबर डायल करण्यापूर्वी आपल्याला ‘0’ नंबर जोडावा लागणार आहे. देशातील लँडलाईनवरून!-->!-->!-->…