Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

७ वर्षीय चिमुकलीवर ५४ वर्षीय म्हाताऱ्यांने केला अत्याचार!

बुलडाणा जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार...

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

बुलढाणा, दि. १४ डिसेंबर :  खामगाव तालुक्यातील पिंप्राळा येथे वाडग्यात बोर आणण्यासाठी गेलेल्या ७ वर्षीय चिमुकलीवर ५४ वर्षीय म्हाताऱ्यांने बडजबरी ने गोठयात ओढत नेत अश्लील चाळे करीत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पिंप्राळा येथे शेंजोळे यांच्या वाडग्यात बोर आणण्यासाठी गेलेली ७ वर्षीय चिमुकली वर दत्यात्रय श्रीकृष्ण शेजोळ या ५४ वर्षीय नराधमाने अत्याचार केला आहे. या चिमुकलीने आरडाओरडा करताच शेजोळे हा घटनास्थळ सोडून पसार झाला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

घडलेला प्रकार चिमुकलीने आपल्या आजीला सांगितला. त्यावरून पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी त्या नराधमाविरुद्ध पोस्को सह विविध कलामांव्ये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दिवसाढवळ्या भररस्त्यात तरुणाची केली निर्घुण हत्या! 

बिबट्याच्या चामड्याची तस्करी करताना चौघांना अटक; एक फरार

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.