Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

January 2021

राज्यात १६ तारखेला 50 हजारांपेक्षा अधिक जणांना कोरोना लस देणार: आरोग्यमंत्री राजेश टोपे

विजय साळी, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क जालना, दि. ११ जानेवारी: देशात 16 जानेवारी पासून कोरोनाच्या प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होत असून राज्यात 511 केंद्रावर लसीकरण केले जाणार असून पहिल्या

कोरोना लसीकरणाविषयी पंतप्रधानांनी साधला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद

यंत्रणांनी समन्वयाने लसीकरण मोहिम यशस्वी करावी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. ११ जानेवारी: देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची मोठी मोहीम

फायर ऑडीट संदर्भात शासकिय रूग्णालयांची सभा व आग विझविण्याचे प्रात्यक्षिक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. ११ जानेवारी : आज जिल्हा शल्य चिकित्सक यांचे अध्यक्षतेखाली नुकतेच भंडारा येथे घडलेल्या प्रकरणाची पुनरावृत्ती न होण्याकरीता विद्युत कार्यकारीणीची

नवनिर्वाचित नगर परिषद सभापतींचे खा. अशोक नेते यांनी केले अभिनंदन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 11 जानेवारी: गडचिरोली नगर परिषदेची सभापती पदांची निवडणूक प्रक्रिया आज नगर परिषदसभागृहात पार पडली. या निवडणुकीत नवनिर्वाचित सभापतींचे खासदार अशोक

कोरची तालुक्यात 13 विद्यार्थी कोरोना पाॅॅझिटिव्ह; डाॅक्टरांची वानवा, आरोग्य प्रशासन उदासीन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क कोरची, दि. ११ जानेवारी: वर्ग 9 ते 12 वी शाळा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने व राज्य सरकारने पालकांच्या संमती पत्र घेऊन शाळा सुरू करण्याची परवानगी दिली. पण

सिरोंचातील मदीकुंठा गावात पाच दारूविक्रेत्यांवर गुन्हा दाखल – ५० हजारांचा गुळाचा सडवा नष्ट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क सिरोंचा, दि. ११ जानेवारी: स्थानिक पोलीस व मुक्तिपथने संयुक्त कारवाई करीत मदीकुंठा येथील दारूविक्रेत्यांचा ५० हजार रुपये किंमतीचा गुळाचा सडवा नष्ट केला आहे.

परभणीत कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू, नागरिकांची आरोग्य तपासणी करणं आरोग्यासाठी गरजेचं – आरोग्य…

विजय साळी, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क जालना, दि. ११ जानेवारी: परभणीत कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर तेथील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी

गाव विकासासाठी ‘दारूमुक्त निवडणूक’ गरजेची

धानोरातील ३१ गावांनी घेतला ठराव. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क धानोरा  11 जानेवारी :- धानोरा तालुक्यातील ३१ गावांनी 'ग्रामपंचायत निवडणूक -दारूमुक्त निवडणूक' करण्याचा ठराव घेतला आहे. दारूचे

ब्रेकिंग… विराट कोहलीच्या घरी पाळणा हलला.

विराट कोहली आणि अनुष्काला "कन्यारत्न" लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क ११ जानेवारी :- भारतीय क्रिकेट टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यांच्या घरी पाळणा हलला आहे. विराटची पत्नी

24 वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्ये अत्याचार

गोंदिया वरून पुण्याला जाणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणीचा चालत्या खासगी बस ट्रॅव्हल्स मध्ये अत्याचार. वाशिम च्या मालेगाव परिसरात अत्याचार केल्या ची घटना. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वाशिम