युवा यॉर्कर किंगची टीम इंडियात निवड
नुकत्याच झालेल्या बॉक्सिंग डे कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 गडी राखून शानदार विजय मिळवला. मात्र या कसोटीदरम्यान भारताचा जलदगती गोलंदाज उमेश यादव!-->!-->!-->…
सोशल मीडियाद्वारे शेअर केली गोड बातमी!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: 02 जानेवारी 2021
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव बाबा बनला आहे. क्रिकेटपटू उमेश यादवची पत्नी तान्या वाधवा हिने!-->!-->!-->!-->!-->…
देशाचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी संपूर्ण देशभरात कोरोना लस मोफत देण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली डेस्क 02 जानेवारी: देशातील सर्व!-->!-->!-->!-->!-->…
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एका वाघिणिसह दोन बछड्याचे म्रूतदेह आढळून आल्यानेज्यामुळे वन विभागात खळबळ.
मृत जनावराच्या मासात विष टाकून ठेवले असावे ते मास वाघांने खाताच मृत झाल्याचा अंदाज!-->!-->!-->…
मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जाभळी येथील गावकऱ्यांशी केली विविध विषयावर चर्चा .
लोकस्पर्श न्यूज नेटवर्कं
कोरची -०२ जानेवारी :- जिल्हा परिषद गडचिरोली येथील मुख्य!-->!-->!-->!-->!-->…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
कोरची,०२ जानेवारी: येथील तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर मोरीचे बांधकाम सुरू असून हा मार्ग खुप वर्दळीचा आहे. या मार्गे कोरची मुख्य वस्ती मधुन!-->!-->!-->…
भामा-आसखेड पाणी पुरवठा योजनेचे ऑनलाईन पदधतीने लोकार्पण
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पुणे डेस्क, दि. 1 जानेवारी : राज्याचा सर्वांगीण विकास होत असताना वाढते नागरिकरण विचारात घेत पुणे शहराचा!-->!-->!-->!-->!-->…
भाजपा आमदार अतुल भातखळकर यांचा इशारा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, 01 जानेवारी: सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुंबई विभागातील खोट्या बिलांच्या नावाखाली झालेल्या घोटाळ्याची!-->!-->!-->!-->!-->…
विजय साळी, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
जालना, दि. ०१ जानेवारी: जालना शहरात आज ओबीसी, व्ही.जे.एन.टी., एस.बी.सी., सामाजाच्या संपर्क कायालयाचे उद्घाटन आ. राजेश राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.!-->!-->!-->…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पुणे डेस्क ०१जानेवारी :- कोरोना लसीची प्रतीक्षा आता संपुष्टात येताना दिसत आहे. कारण, ऑक्सफर्ड आणि अस्ट्राजेनिका या कंपनीनं विकसित केलेल्या ‘कोविशिल्ड’!-->!-->!-->…