जिल्हा परिषदच्या लेखाअधिकाऱ्याचा पैसे घेताना व्हिडिओ वायरल
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
बीड, दि. १६ एप्रिल : जिल्हा परिषद च्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखाअधिकारी ए. व्ही. बुरंडे यांचा टेबलवर बसून पैसे घेतानाचा व्हिडिओ समाज मध्यावर वायरल आहे.…