मतदार याद्यांबाबत प्रलंबित दावे व हरकती त्वरीत निकाली काढा- विभागीय आयुक्त बिदरी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
चंद्रपूर 5 डिसेंबर :- केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू आहे. यात फॉर्म क्रमांक 6, 7, 8 आणि 8…