मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात एक वर्षाच्या चिमुकलीसह तिघांचा मृत्यू, ४ गंभीर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
डहाणू 09, जानेवारी :- मृत्यूचा सापळा बनलेल्या मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटीजवळील श्री महालक्ष्मी मंदिराजवळील पुलावर आज दुपारी एक वाजताच्या सुमारास…