कल्याण डोंबिवलीतील 48 इमारती पुढील 10 दिवसात खाली करण्याची नागरिकांना नोटीस, 6500 रहिवासी होणार बेघर
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
ठाणे : कल्याण डोंबिवली महापालिका परिसरातल्या बोगस महारेरा प्रकरणातल्या 48 इमारतीतल्या रहिवाशांना पुढच्या 10 दिवसात घरे खाली करण्याची नोटीस दिली आहे. त्यामुळे आता या…