Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्हयात आज नवे 201 कोरोनाबाधित तर 54 कोरोनामुक्त

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. 06 फेब्रुवारी : आज गडचिरोली जिल्हयात 1073 कोरोना तपासण्यांपैकी 201 नवीन कोरोना बाधित आढळले असून तब्बल 54 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 35941 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 33943 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 1235 झाली आहे.

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 763 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.44 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 3.44टक्के तर मृत्यू दर 2.12टक्के झाला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज नवीन 201 बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 16, अहेरी तालुक्यातील 09, आरमोरी तालुक्यातील 12, भामरागड तालुक्यातील 11, चामोर्शी तालुक्यातील 28, धानोरा तालुक्यातील 09, एटापल्ली तालुक्यातील 12, मुलचेरा तालुक्यातील 07, सिरोंचा तालुक्यातील 22, कोरची तालुक्यातील 02, कुरखेडा तालुक्यातील 38 आणि वडसा तालुक्यातील 35 जणाचा समावेश आहे.

तर आज कोरोनामुक्त झालेल्या 54 रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील 32, अहेरी तालुक्यातील 01, आरमोरी तालुक्यातील 00, भामरागड तालुक्यातील 01, चामोर्शी तालुक्यातील 05, धानोरा तालुक्यातील 01, एटापल्ली तालुक्यातील 02, मुलचेरा तालुक्यातील 11, सिरोंचा तालुक्यातील 00, कोरची तालुक्यातील 00, कुरखेडा तालुक्यातील 00,आणि वडसा तालुक्यातील 01 जणाचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा; सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या वतीने संविधान साक्षरता अभियान कार्यक्रमाचे आयोजन

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.