Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्हयात आज नवीन १७३ कोरोनाबाधित तर १५४ कोरोनामुक्त  

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. 07 फेब्रुवारी : आज गडचिरोली जिल्हयात 633 कोरोना तपासण्यांपैकी 173 नवीन कोरोना बाधित आढळले असून तब्बल 154 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 36114 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 34097 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 1254 झाली आहे.

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 763 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.41 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 3.47 टक्के तर मृत्यू दर 2.11 टक्के झाला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज नवीन 173 बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 19, अहेरी तालुक्यातील 08, आरमोरी तालुक्यातील 24, भामरागड तालुक्यातील 42, चामोर्शी तालुक्यातील 20, धानोरा तालुक्यातील 02, एटापल्ली तालुक्यातील 00, मुलचेरा तालुक्यातील 33, सिरोंचा तालुक्यातील 00, कोरची तालुक्यातील 05, कुरखेडा तालुक्यातील 00 आणि वडसा तालुक्यातील 20 जणाचा समावेश आहे.

तर आज कोरोनामुक्त झालेल्या 154 रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील 28, अहेरी तालुक्यातील 10, आरमोरी तालुक्यातील 04, भामरागड तालुक्यातील 02, चामोर्शी तालुक्यातील 52, धानोरा तालुक्यातील 04, एटापल्ली तालुक्यातील 00, मुलचेरा तालुक्यातील 19, सिरोंचा तालुक्यातील 01, कोरची तालुक्यातील 09, कुरखेडा तालुक्यातील 03 आणि वडसा तालुक्यातील 22 जणाचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

नितेश राणे यांना घेऊन वैद्यकीय पथक कोल्हापूरला रवाना

धारदार शस्त्र व कोयत्यांचा नंगा नाच करणाऱ्या तडीपार गुंडांची पोलिसांनी काढली धिंड

मोठी बातमी : गॅस गिझर लिक झाल्याने महिला पायलटचा मृत्यू

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.