Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बोलेपल्ली येथील कबड्डी व व्हॉलीबॉल सामन्यांचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांचे हस्ते उदघाटन

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची प्रमुख उपस्थिती

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

मूलचेरा, दि. ४ जानेवारी : तालुक्यातील बोलेपल्ली येथे जय महादाखंडी क्रिडा मंडळाकडून ग्रामीण मुलांसाठी कबड्डी व व्हॉलीबॉल तर मुलींसाठी कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले. या दोन्ही सामन्यांचे उदघाटन आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.

या उदघाटन समारंभाला सह उदघाटक म्हणून माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार तर अध्यक्ष म्हणून येथील पोलीस पाटील मनोहर तिम्मा प्रमुख पाहुणे म्हणून गाव भूमिया मस्तरी झोरे, आविस एटापल्ली तालुका अध्यक्ष नंदू मट्टामी, माजी जि.प.सदस्य संजयभाऊ चरडुके,सरपंच केसरी पाटील तेलामी,उपसरपंच संतोष कुडयेटी, सरपंच गणेश हलामी,मूलचेरा नगरसेविका सुनिता ताई कुसनाके, मूलचेरा नगरसेवक बंडुजी आलाम, नगरसेवक संतोष चौधरी, उपसरपंच वैशालिताई दुर्गे, माजी सरपंच मारोती पल्लो, ग्रा,प सदस्य सीताराम पल्लो , माजी प,स सदस्य वनिता ताई तिम्मा, पोलीस पाटील कोत्तुजी नरोटे, ग्रा,प सदस्य रमेश तिम्मा, शामराव लेकामी, सौ, जत्तेबाई झोरे, आविस सल्लागार चल्लावार काका, आविस एटापल्ली तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार, माजी सरपंच विजय कुसनाके, आकाश नागोसे,नानाजी कुडयेटी आदी मान्यवर उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी माजी आमदार दिपक दादा आत्राम व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित खेळाडूंना कबड्डी व व्हॉलीबॉल या दोन्ही मैदानी खेळांविषयी बहुमूल्य मार्गदर्शन केले.

या दोन्ही सामन्यांचे उदघाटन सोहळ्याला बोलेपल्ली येथील नागरिकांची, खेडाळू व क्रीडाप्रेमींची प्रचंड गर्दी होती.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

गोंडवाना विद्यापीठात प्रयोगशाळाचे उद्घाटन

उपविभाग भामरागड अंतर्गत मन्नेराजाराम येथे नवीन पोलिस मदत केंद्राची स्थापना

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.