भिमा कोरेगांव शौर्यदिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पुणे डेस्क, दि. ९ डिसेंबर :  भिमा कोरेगांव शौर्य दिन कार्यक्रम ०१ जानेवारी २०२२ रोजी मोठया संख्येने साजरा होणार असून याठिकाणी अभिवादनासाठी येणाऱ्या भिम अनुयायांना सर्व प्रकारच्या पायाभुत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जयत तयारी सुरू झालेली आहे. मागील वर्षी कोविड-१९ मुळे उत्सव मर्यादीत स्वरूपात साजरा करण्यात आला होता परंतु यंदा … Continue reading भिमा कोरेगांव शौर्यदिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण