Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

हळदीच्या कार्यक्रमात घडला असा प्रकार कि, चक्क नवरदेवाला व्हावे लागले फरार

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

लातूर :२१ फेब्रुवारी,आपल्या घरी लग्न कार्य असेल तर मित्र परिवाराचा  जल्लोष हा शिगेला  पोहचलेला असतो ..मग यात हळदीच्या वेळ तर नुसत्ता  नाच गाणे कल्ला  नाचणे आलेच मात्र ते ही एका सीमेपर्यंत ठीक असते ..मात्र लातूर येथील एका घरी हळदीच्या कार्यक्रमात असा प्रकार कि नवरदेवाला बोहल्यावर चढण्याऐवजी चक्क फरार होण्याची पाळी आली .

लातूर शहरातील एलआयसी कॉलनी भागात शुभम तुमकुटे यांचे लग्न असल्यामुळे हळदीच्या  कार्यक्रम होता ….त्याचे सात ते आठ मित्र तेथे आले ..हातात तलवार आणि कोयते घेउन त्यांनी मै हु डॉन या गाण्यावर ठेका धरला ..हा गोंधळ सार्वजनिक ठिकाणी दीड तास सुरू होता …हा व्हिडीओ काही वेळात सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला …याची माहिती विवेकानंद पोलिसांना लागतच त्यांनी कारवाई केली …नवरदेव फरार झाला आहे मात्र त्याचे मित्र पोलिसांच्या हाती लागले आहेत ..विवाह बंधनात अडकला होताच …आता पोलिसांच्या बंधनात अडकू नये म्हणून नवरदेवास पळून जावे लागले आहे …पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :

धक्कादायक! युवकाचा गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या सुरक्षा रक्षकाची डोक्यात गोळी घालुन आत्महत्या!

अहेरी विधानसभेत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला मोठा धक्का : आ. धर्मरावबाबा आत्राम यांचे खंदे समर्थक शैलेश पटवर्धन यांचा आ.वि.स. मध्ये जाहीर प्रवेश..

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.