Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मुंबईत आगमन 

आगामी मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने महत्वाचा दौरा...

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई, ५ सप्टेंबर : गणेशोत्सवानिमित्त मुंबई दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे काल मुंबईत आगमन झाले.

वायुदलाच्या विशेष विमानाने रात्री ९.४९ वाजताच्या सुमारास येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे आगमन झाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, खासदार मनोज कोटक, खासदार पूनम महाजन,आमदार प्रवीण दरेकर, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष शेलार, राजशिष्टाचार विभागातील वरिष्ठ अधिकारी, पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकारी व जिल्हाधिकारी यांसह इतर मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले

शहा हे मुंबई महापालिकेच्या दृष्टीने त्यांचा मुंबई दौरा अत्यंत महत्वाचा मानला जातोय. या पार्श्वभूमीवर मुंबईत शहांच्या नेतृत्वाच कोअर कमिटीची बैठकची एक महत्वापूर्ण बैठक होणार आहे. गेल्या २५ वर्षापासून मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. यंदाच्या पालिका निवडणुकीत भाजपवर पताका फडविण्यासाठी हालचालींना वेग आला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

शनिवारी रात्रीपासून गिरणगावात वाहतूक कोंडी

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे पालघरच्या चारोटी जवळ अपघाती निधन

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.