Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यास अर्थमंत्रालयाचा नकार?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई, दि. १५ एप्रिल : डीआर चे तीन हप्त्याची मागणी करणाऱ्या सर्व पेन्शनधारकांना वित्त मंत्रालयाने सोमवारी झटका दिला आहे. कोरोना काळात पेन्शनधारकांना दिलेले सरकारने डीए महागाई भत्ता चे तीन हप्ते मागे घेतल्याची घोषणा वित्त मंत्रालयाने केले हिंदुस्तान टाइम्स च्या वृत्तानुसार सरकारकडे पेन्शनधारकांची चे डीए आणि डीआर चे एकूण ३४ कोटी रुपये जमा आहेत. केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना चांगल्या जीवनासाठी आणि डीए आणि डीआर. देते. डीए ला महागाई भत्ता म्हणतात आणि डीआर ला महागाई रिलीफ  म्हणून दिलेली रक्कम म्हणतात.

खर्च विभाग ही वित्त मंत्रालयाची एक शाखा असून अहवालानुसार जेव्हा पेन्शन धारकांनी डीआर आणि डीए पेन्शन साठी पैशासाठी वित्त मंत्रालय आणि यांना मेल केले तेव्हा त्यांना कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही २०२१ मध्ये डीआर आणि  डीए वरील गोठवलेली रक्कम फ्रिज काढून टाकल्यावर हे ते तीन पट वाढले गेले त्यामुळे पेन्शनधारकांची डीआर आणि डीए ची रक्कम दुप्पट झाली मार्च २०२२ मध्ये जेव्हा कोरणा विषाणू ने भारतात कर करायला सुरुवात केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तेव्हा सरकारने डीए आणि डीआर एका महिन्यानंतर म्हणजे एप्रिल पासून गोठवलेले अहवालानुसार सरकारने कर्मचाऱ्यांचे तीन हप्ते १ जानेवारी २०२० १ जुलै २०२० आणि १ जानेवारी साठी कुठले आहे 2019 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तरात सांगितले की कर्मचाऱ्यांना डीए आणि डीआर च्या रोखलेल्या तीन हप्त्यांमध्ये ३४ हजार ४०२ कोटी रुपये वाचले आहे वाचले आहेत भारत पेन्शनर समाजाचे सरचिटणीस एस सी महेश्वरी यांनी दावा केला आहे की सरकारने जमा केलेले पैसे व्याजासह छत्तीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकतात.

हे देखल वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

धक्कादायक! स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकाने केली आत्महत्या

पवारांनी पावसात भिजून सरकार आणले आता जनतेचा घाम काढत आहेत

वकील गुणरत्न सदावर्ते यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी

 

Comments are closed.