Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रेपनपल्ली पोलिसांनी दाखवली माणुसकी…

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

अहेरी तालुक्यातील रेपनपल्ली पोलीस पोलीस स्टेशन हद्दीतील शंकर अम्मा येर्रावार या महिलेचे राहते घर एका अज्ञात ट्रकने रविवारी दि. ६ मार्च रोजी पहाटे च्या सुमारास धडक देऊन पाडून टाकले.  त्यामुळे निराधार महिलेवर उपासमारीची पाळी आली.

सदर घटना रेपनपल्ली पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पांडुरंग हाके..पीएसआय कुलकर्णी यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ सदर महिलेला धीर दिले. स्वखर्चातून सदर महिलेचे घर बांधून दिले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

 

पोलिसांच्या या सामाजिक कार्यामुळे परिसरात पोलिसांचे कौतुक होत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

केंद्र सरकारचा राष्ट्रीय ‘नारी शक्ती पुरस्कार’ विजेत्या सायली आगवणे, वनिता बोराडे, कमल कुंभार यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

राज्यात 8 ते 12 मार्च दरम्यान महिला दिन सप्ताह – शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड

राष्ट्रीय ‘नारी शक्ती पुरस्कार’ विजेत्यांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.