बँक ऑफ इंडिया शाखेचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते उद्घाटन..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया बँकांच्या कार्यक्षमतेवर उभा आहे. कर्जपुरवठा हा केवळ आर्थिक व्यवहार नसून ग्रामीण प्रगतीचा कणा आहे. म्हणूनच प्रत्येक पात्र…