शासन आपल्या दारी:- विशेष शिबिराच्या माध्यमातून 1891 पात्र शेतक-यांचे ई-केवायसी
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
चंद्रपूर, 22 जून - ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ आणि ‘नमो शेतकरी महा सन्मान निधी’ चा लाभ मिळण्यासाठी संबंधित शेतक-यांचे ई-केवायसी आणि बँक खात्याला आधार जोडणी असणे…