विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे ‘चला जाणू या नदीला’ या अभियानास व्यापक स्वरूप: जलपुरुष…
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
गडचिरोली, 21 जून - गेल्या काही वर्षातील पर्जन्याच्या विचलनामुळे कधी अनावृष्टी तर कधी अतिवृष्टी होत आहे. परिणामी पूर आणि दुष्काळ यासारख्या समस्या वारंवार भेडसावत…