सर्वात जास्त पायाभूत प्रकल्प सुरु असलेले देशातील एकमेव महाराष्ट्र – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
सिंधुदुर्गनगरी, 6 जून- कोकणाला निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे. ‘येवा कोकण आपलोच असा’ असा पाहुणचार करणाऱ्या कोकणाचा सर्वांगिण विकास करण्यावर भर आहे. त्याचबरोबर राज्यातील…