समाज उपयोगी उपक्रम राबवून गणेश भुरकुंड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
वसई, 7 जून- माणूस नेहमी संपत्ती किंवा पैशानेच नव्हे तर त्याच्या कर्तृत्वाने आणि समाजाप्रती असलेल्या चांगल्या दृष्टिकोनामुळे मोठा होत असतो. असेच एक व्यक्तित्त्व…